आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवकांचा शिवसेनेत प्रवेश
पाचोरा प्रतिनिधी :-
येथील आ किशोर पाटील यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवत छत्रपती उदयनराजे भोसले कट्टर समर्थक ग्रुपचे सचिन संतोष पाटील ,विरू कंखरे,शुभम महाजन,शाम पाटील,प्रेमराज पाटील,राजू काळे,मयुर वाघ, निलेश पाटील, राकेश भावसार,सागर पाटील,बापु काळे यांच्या सह अनेक युवकांनी आ किशोर पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी मा नगराध्यक्ष संजय गोहिल, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, युवा सेना तालुका सरचिटणीस रितेश पाटील,प्रविण ब्राम्हणे आदी पदाधिकारी उपस्थित होते
0 टिप्पण्या