महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारोळा शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर.!!!



पारोळा प्रतिनिधी :-

 पारोळा शासकीय विश्राम गृहात आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पारोळा शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.


या वेळी प्रमुख पदाधिकारी 

विभागीय कराध्यक्ष अबरार मिर्झा,विभागीय सचिव.बाळासाहेब पाटील,विभागीय संपर्काप्रमुख राकेश सुतार,जिल्हा उपाध्यक्ष, भूपेंद्र मराठे,जळगाव जिल्हा.सदस्य बाळू पाटील, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


नवीन कार्यकारिणी खालील प्रमाणे 

तालुका अध्यक्ष. अभय साहेबराव पाटील,

तालुका उपाध्यक्ष. संजय रामकृष्ण पाटील,

सचिव,अशोक लालवाणी कार्याध्यक्ष.रमेश जैन,शहराध्यक्षश्री. राकेश शिंदे

ता.सदस्य

   दिलीप सोनार. योगेश पाटील, बापू वाडीले, प्रतीक मराठे, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील. दीपक भावसार, मच्छिंद्र दगा शेलार,जितेंद्र वानखेडे,सुनील महाजन